Prathmesh Parab | चालू फोटोशूटमध्ये प्रथमेश पडला, भावाने उडवली खिल्ली
2021-09-08
0
फोटोशूट सुरु असताना अभिनेता प्रथमेश परब खाली पडला. प्रथमेशच्या या व्हिडिओवर त्याचा भाऊ कसा Reactझाला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale